mr_tn/act/04/08.md

4 lines
523 B
Markdown

# Then Peter, filled with the Holy Spirit
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. आपण [प्रेषितांची कृत्ये 2: 4] (../02/04.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याने पेत्र भरला आणि तो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])