mr_tn/act/03/intro.md

1.9 KiB

प्रेषित 03 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

देवाने अब्राहामाशी केलेला करार

हा अध्याय स्पष्ट करतो की येशू यहूदी लोकांकडे आला याद्वारे देव अब्राहामाशी केलेल्या कराराचा भाग पूर्ण करत आहे. पेत्र विचार करीत होता की यहूदी हेच खरोखर येशूला मारण्यासाठी दोषी आहेत, पण तो

या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी

""तुम्ही हवाली केले""

रोमी लोकांनी येशूला जिवे मारले, परंतु यहूदी लोकांनी येशूला पकडले, त्याला रोमी लोकांच्याकडे आणले आणि रोमी लोकांना त्याला जिवे मारण्यास सांगितले. म्हणूनच पेत्राने असा विचार केला की तेच लोक होते जे येशूला मारण्यासाठी खरोखरच दोषी आहेत. परंतु तो त्यांना सांगतो की ते सर्वप्रथम देखील आहेत ज्यांना देवाने पश्चात्ताप करण्याकरिता आमंत्रित करण्यासाठी येशूच्या शिष्यांना पाठवले आहे ([लूक 3:26] (../../luk/03/26.md)). (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/repent)