mr_tn/act/03/26.md

954 B

After God raised up his servant

नंतर देवाने येशुला त्याचा सेवक केले आणि त्याला प्रसिद्ध केले

his servant

हे मसीहा, येशूला दर्शवते.

turning every one of you from your wickedness

येथे ""च्यापासून... वळणे"" हे कोणीतरी काहीतरी करणे थांबविण्याकरिता एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तुमच्यापैकी प्रत्येकाने वाईट गोष्टी करणे बंद करणे"" किंवा ""तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या पापांपासून पश्चात्ताप करणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)