mr_tn/act/03/19.md

1.3 KiB

and turn

आणि परमेश्वराकडे वळ. येथे ""वळणे"" हे प्रभूचे पालन करण्यास एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवादः ""आणि प्रभूचे पालन करणे सुरू करा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

so that your sins may be blotted out

येथे ""पुसून टाकेल"" हे क्षमाशीलतेचे रूपक आहे. पापे याबद्दल बोलले आहे जसे की ती पुस्तकात लिहिली आहेत व देव त्यांना क्षमा करतो तेव्हा देव त्यांना पुस्तकांमधून पुसतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणून देव तुम्हाला त्याच्याविरुद्ध पाप केल्याबद्दल क्षमा करील"" (पाहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])