mr_tn/act/03/18.md

1.1 KiB

God foretold by the mouth of all the prophets

जेव्हा संदेष्टे बोलले तेव्हा ते असे होते की जणू देव स्वतः बोलत आहे कारण काय बोलवे हे त्यांना देवाने सांगितले होते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने सर्व संदेष्ट्यांना काय बोलावे हे आधीच सांगून ठेवले

God foretold

देव पुढच्या काळाविषयी बोलला किंवा ""ते घडण्याआधी देव बोलला

the mouth of all the prophets

येथे ""मुख"" हा शब्द संदेष्ट्यांनी बोललेल्या आणि लिहिलेल्या शब्दांचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवादः ""सर्व संदेष्ट्यांचे शब्द"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)