mr_tn/act/03/17.md

8 lines
596 B
Markdown

# Now
येथे पेत्र श्रोत्याचे लक्ष लंगड्या मनुष्याकडून वळवतो आणि त्यांच्याशी थेट बोलतो.
# you acted in ignorance
संभाव्य अर्थ म्हणजे 1) लोकांना हे माहित नव्हते की येशू हा मसीहा आहे किंवा 2) लोक काय चुकीचे करीत आहेत याचा अर्थ त्यांना समजू शकला नाही.