mr_tn/act/03/04.md

536 B

Peter, fastening his eyes upon him, with John, said

पेत्र आणि योहान दोघांनी त्या मनुष्याला बघितले, पण पेत्र मात्र बोलला.

fastening his eyes upon him

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""थेट त्याच्याकडे बघत"" किंवा 2) ""त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)