mr_tn/act/03/02.md

651 B

a man lame from birth was being carried every day to the Beautiful Gate of the temple

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक दिवशी, जन्मापासून लंगडा असलेल्या, एका विशिष्ठ माणसाला आणत आणि त्याला सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

lame

चालण्यास असमर्थ