mr_tn/act/03/01.md

654 B

General Information:

वचन 2 लगंड्या माणसाबद्दल पार्श्वभूमीची माहिती देते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Connecting Statement:

एके दिवशी पेत्र आणि योहान मंदिरात जातात.

into the temple

ते मंदिरात गेले नव्हते जेथे फक्त याजकाना परवानगी होती. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिर आंगन"" किंवा ""मंदिर परिसरात