mr_tn/act/02/43.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# Fear came upon every soul
येथे ""भय"" हा शब्द देवाबद्दल खोल आदर आणि विश्वास दर्शवतो. ""आत्मा"" हा शब्द संपूर्ण व्यक्तीला सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""प्रत्येक व्यक्तीला देवाबद्दल खोल आदर आणि विश्वास वाटत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# many wonders and signs were done through the apostles
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""प्रेषितांनी अनेक चमत्कार आणि चिन्हे केली"" किंवा 2) ""देवाने प्रेषितांद्वारे अनेक चमत्कार केले आणि चिन्हे केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# wonders and signs
चमत्कारिक कृत्ये आणि अद्बभूत घटना. आपण [प्रेषितांची कृत्ये 2:22] (../02/22.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.