mr_tn/act/02/35.md

534 B

until I make your enemies the stool for your feet

याचा अर्थ देव मसीहाच्या शत्रूंना पूर्णपणे पराभूत करेल आणि त्यांना अधीन करेल. वैकल्पिक अनुवाद: ""जोपर्यंत मी तुला तुझ्या सर्व शत्रूंवर विजय मिळवून देतो तोपर्यंत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)