mr_tn/act/02/32.md

848 B

General Information:

येथे, ""हा"" हा दुसरा शब्द शिष्यांना 'पवित्र आत्मा प्राप्त झाल्यावर इतर भाषांमध्ये बोलत असल्याचे दर्शवितो. ""आम्ही"" हा शब्द शिष्यांना दर्शवतो आणि जे त्याच्या मृत्यूनंतर येशू उठला आहे याचे साक्षी होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

God raised him up

ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला पुन्हा जीवन दिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)