mr_tn/act/02/27.md

1.5 KiB

General Information:

पेत्राने म्हटले आहे की दाविदाने येशूबद्दल हे शब्द सांगितले होते, तेव्हा ""माझे,"" ""पवित्रजन"" आणि ""मी"" हे शब्द येशूचा उल्लेख करतात आणि ""तूम्ही"" आणि ""तुमचा"" शब्द देवाला संदर्भित करतात.

Connecting Statement:

पेत्र दाविदाचे उद्धरण संपवतो.

neither will you allow your Holy One to see decay

मसीहा, येशू स्वतःला “तुमचा पवित्रजण” या शब्दाने संबोधतो. वैकल्पिक अनुवाद: ""तू तुझ्या पवित्रजण त्याला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

to see decay

येथे ""पहा"" हा शब्द काहीतरी अनुभवण्याचा अर्थ आहे. ""कुजणे"" हा शब्द मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे विघटन होय. वैकल्पिक अनुवादः ""कुजणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)