mr_tn/act/02/18.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# Connecting Statement:
पेत्र संदेष्टा योएल याचे अवतरण देत आहे.
# my servants and my female servants
माझे पुरुष सेवक आणि स्त्री सेवक असे दोन्ही. हे शब्द यावर जोर देतात की देव आपल्या आत्म्याचा वर्षाव सर्व त्याच्या सेवकावर,पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही करेल.
# I will pour out my Spirit
येथे ""ओतणे"" शब्द उदारतेने आणि विपुलतेने देण्याचा अर्थ आहे. आपण [प्रेषितांची कृत्ये 2:17] (../02/17.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""मी माझा आत्मा सर्व लोकांना भरपूर प्रमाणात देईन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])