mr_tn/act/02/17.md

526 B

It will be

हे असे होईल किंवा ""मी हे असे करीन

I will pour out my Spirit on all people

येथे ""ओतणे"" शब्द उदारतेने आणि विपुलतेने देण्याचा अर्थ आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी माझा आत्मा सर्व लोकांना भरपूर प्रमाणात देईन"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)