mr_tn/act/02/08.md

8 lines
760 B
Markdown

# Why is it that we are hearing them, each in our own language in which we were born?
संभाव्य अर्थ म्हणजे 1) हा एक अलंकारयुक्त प्रश्न आहे जो ते आश्चर्यचकित झाले होते हे प्रगट करतो किंवा 2) हा असा एक वास्तविक प्रश्न आहे ज्यासाठी लोकांना उत्तर हवे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# in our own language in which we were born
आपल्या स्वतःच्या भाषेत ज्या आपण जन्मापासून शिकलो आहोत