mr_tn/act/02/04.md

616 B

They were all filled with the Holy Spirit and

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पवित्र आत्म्याने तेथे असणाऱ्या आणि त्यांना सर्वांना भरले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

speak in other tongues

ते अशा भाषांमध्ये बोलत होते ज्या त्यांना आधीपासून माहित नव्हत्या.