mr_tn/act/02/03.md

1.3 KiB

There appeared to them tongues like fire

ही वास्तविक जीभ किंवा आग असू शकत नाही, परंतु त्यांच्यासारखे दिसणारे काहीतरी असू शकते. संभाव्य अर्थ म्हणजे 1) जीभ त्यांना अशी दिसली जशी ती अग्नीने बनवली आहे किंवा 2)किंवा छोट्या अग्नीच्या ज्वाला ज्या जीभांसारख्या दिसतात . जेव्हा एखाद्या दिव्यासारख्या लहान ठिकाणी अग्नि जळत असतो, तेव्हा तीचा आकार एखाद्या जिभेसारखा असू शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

that were distributed, and they sat upon each one of them

याचा अर्थ असा आहे की ""जीभा अग्नींच्यासारख्या"" बाहेर पसरल्या आहेत जेणेकरून प्रत्येक व्यक्तीवर एक होती.