mr_tn/3jn/01/04.md

773 B

my children

योहान अशा लोकांबद्दल बोलत आहे ज्यांना त्याने येशुंवर विश्वास ठेवायला शिकवले, जणू ते त्याची मुलेच होती. हे त्याचे त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमावर आणि काळजीवर भर देते. हे असेही असू शकते की त्याने स्वतः त्यांना देवाकडे आणले असावे. पर्यायी भाषांतर: “माझी आत्मिक मुले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)