mr_tn/2ti/04/03.md

1.9 KiB

For the time will come when

कारण भविष्यात काही वेळा

people

संदर्भ सूचित करतो की हे असे लोक असतील जे विश्वासणाऱ्यांच्या समुदायाचा भाग आहेत.

will not endure sound teaching

यापुढे योग्य शिक्षणाचा आवाज ऐकू इच्छित नाही

sound teaching

याचा अर्थ देवाच्या वचनानुसार सत्य आणि योग्य शिक्षण आहे.

they will heap up for themselves teachers according to their own desires

पौलाने अनेक शिक्षक मिळवण्याबद्दल बोलले ज्याप्रमाणे ते त्यांना एका ढीग किंवा ढीगावर ठेवत होते. वैकल्पिक अनुवादः ""अनेक पापी शिक्षकाचे ऐकतील जे खात्रीने सांगतील की त्यांच्या पापी इच्छांमध्ये काहीच चुकीचे नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

who say what their itching ears want to hear

पौलाने लोकांच्या कानातील खाजेसारखे काहीनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आणि शिक्षकांनी त्यांना काय ऐकू इच्छित आहे हे शिकवले तरच त्यांचे समाधान होऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांना जे ऐकण्याची इच्छा आहे तेच सांगतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)