mr_tn/2ti/01/intro.md

1.6 KiB

2 तीमथ्य 01 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

पौल औपचारिकपणे हे पत्र वचन 1-2 मध्ये सादर करते. प्राचीन काळात पूर्वेकडील प्रदेशातील लेखकांनी अशा प्रकारे पत्रे प्रारंभ केली.

या अध्यायातील विशेष संकल्पना

आध्यात्मिक मुलं

पौलाने तीमथ्याला ख्रिस्ती आणि मंडळीचे पुढारी म्हणून शिकवले. पौल देखील त्याला ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवू शकतो. म्हणून, पौलाने तीमथ्याला ""प्रिय मुलगा"" म्हटले. (हे पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/disciple]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/spirit]])

या अध्यायातील अन्य संभाव्य भाषांतर अडचणी

छळ

पौलाने हे पत्र लिहले तेव्हा तो तुरुंगामध्ये होता. पौलाने तीमथ्याला सुवार्तेचा त्रास सहन करण्यास तयार होण्यासाठी प्रोत्साहित केले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)