mr_tn/2ti/01/16.md

731 B

Onesiphorus

हे माणसाचे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

to the household

कुटुंबाकडे

was not ashamed of my chain

येथे ""साखळी"" हे तुरुंगात असल्याचे टोपणनाव आहे. पौल तुरुंगात होता पण त्याला वारंवार भेटण्यासाठी अनेसिफरला लाज वाटली नाही. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुरुंगात आहे म्हणून लाज वाटली नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)