mr_tn/2ti/01/15.md

8 lines
714 B
Markdown

# turned away from me
हे एक रूपक आहे म्हणजे याचा अर्थ त्यांनी पौलाला मदत करणे थांबविले आहे. ते पौलाला सोडून गेले कारण अधिकाऱ्यांनी त्याला तुरूंगात टाकले होते. वैकल्पिक अनुवादः ""मला मदत करण्यास थांबविले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Phygelus and Hermogenes
ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])