mr_tn/2ti/01/05.md

1.7 KiB

I have been reminded of your

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला तुझे स्मरण आहे"" किंवा ""मला तुझी आठवण आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

your genuine faith

तुमचा विश्वास वास्तविक आहे किंवा ""तुमचा विश्वास विश्वासार्ह आहे

faith, which lived first in your grandmother Lois and your mother Eunice, and I am convinced that it lives in you also

पौल त्यांच्या विश्वासाविषयी बोलत आहे की तो जिवंत होता आणि त्यामध्ये राहिला. पौलाचा असा अर्थ आहे की त्यांचा असाच विश्वास आहे. हे एक नवीन वाक्य म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""विश्वास. लोईस, तुझी आजी, आणि नंतर तुझी आई युनिस यांचा देवावर हा खरा विश्वास होता आणि आता मला खात्री आहे की तुलाही असाच अस्सल विश्वास आहे"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Lois ... Eunice

हि महिलांची नावे आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)