mr_tn/2th/03/13.md

802 B

But

मेहनती विश्वासणाऱ्यांशी आळशी विश्वासू लोकांसोबत तुलना करण्यासाठी पौल हे शब्द वापरतो.

you, brothers

तुम्ही"" हा शब्द सर्व थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

brothers

येथे ""बंधू"" म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, सहकारी ख्रिस्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-gendernotations)