mr_tn/2th/02/intro.md

1.9 KiB

2 थेस्सलनीकाकरांस पत्र 02 सामान्य टिपा

या अध्यायामधील विशेष संकल्पना

""त्याच्या सोबत एकत्र राहण्यासाठी एक होणे"" या शब्दातील

हा उतारा म्हणजे जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना येशू स्वतःकडे बोलावतो. ख्रिस्ताचे अंतिम वैभवशाली परत येण्याचा संदर्भ दिला आहे की नाही याच्या बद्दल विद्वानाचे दुमत आहे. (हे पहा: rc://*/tw/dict/bible/kt/believe)

अनीतिमान माणूस

या प्रकरणात हे ""विनाशाचा मुलगा"" आणि ""अनिष्ठ करणारा"" सारखेच आहे. पौल कर्तरीपणे जगातील कार्य करत असलेल्या सैतानाशी त्याला जोडतो. (पाहा: rc://*/tw/dict/bible/kt/antichrist)

देवाच्या मंदिरामध्ये बसतो

पौल हे पत्र लिहून गेल्यानंतर अनेक वर्षांनी रोम नष्ट केले ते यरुशलेमच्या मंदिराविषयी बोलत होते. किंवा तो भविष्यातील भौतिक मंदिर किंवा मंडळीला देवाच्या आध्यात्मिक मंदिराचा संदर्भ देत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)