mr_tn/2th/02/15.md

2.0 KiB

So then, brothers, stand firm

पौलाने विश्वास ठेवणाऱ्यांना येशूवरील विश्वासामध्ये दृढ राहण्यास सांगितले.

hold tightly to the traditions

येथे ""परंपरा"" म्हणजे ख्रिस्ताच्या सत्याचे वर्णन करते ज्याला पौल व इतर प्रेषितांनी शिकवले. पौल त्यांच्याविषयी असे बोलतो की जसे वाचक त्यांच्या हातांनी त्यांना धरून राहू शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""परंपरा लक्षात ठेवा"" किंवा ""सत्यांवर विश्वास ठेवा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

you were taught

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आपल्याला शिकवले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

whether by word or by our letter

येथे शब्दांद्वारे ""निर्देशांद्वारे"" किंवा ""शिकवणींद्वारे"" हे एक उपलक्षक आहे. आपण अंतर्भूत माहिती स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आपल्याला एका व्यक्तीस काय शिकवले किंवा एखाद्या पत्राने आपणास काय लिहिले ते आम्ही केले"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]])