mr_tn/2th/02/05.md

860 B

Do you not remember ... these things?

जेव्हा पौल त्यांच्याबरोबर होता तेव्हा त्यांच्या शिकवणीची आठवण करून देण्यासाठी पौल आलंकारिक शब्दांचा उपयोग करतो. हे विधान म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला खात्री आहे की आपल्याला आठवते ... या गोष्टी."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

these things

याचा अर्थ येशूचे पुनरुत्थान, प्रभूचा दिवस आणि अनीतिमान मनुष्य होय.