mr_tn/2th/01/09.md

4 lines
416 B
Markdown

# They will be punished
येथे ""ते"" असे लोक आहेत जे सुवार्ता पाळत नाहीत. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""प्रभू त्यांना दंड देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])