mr_tn/2th/01/01.md

8 lines
1.3 KiB
Markdown

# General Information:
पौल या पत्राचा लेखक आहे, परंतु त्यात सिल्वान आणि तीमथ्य हे पत्र पाठविणारे आहेत. तो थेस्सलनीका येथील मंडळीला शुभेच्छा देतो. ""आम्ही"" आणि ""आम्हाला"" शब्द अन्य कोणाचा उल्लेख केला गेला नसल्यास पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांचा संदर्भ देतात. तसेच, ""तुम्ही"" हा शब्द अनेकवचनी आहे आणि तो शब्द थेस्सलनीका येथील मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना उद्देशून आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Silvanus
हा ""सीला"" ला लॅटिन शब्द आहे. प्रेषितांची कृत्ये पुस्तकात पौलाने सहकारी प्रवासी म्हणून ओळखल्या गेलेल्या एका व्यक्तीचे हे नाव आहे.