mr_tn/2pe/03/intro.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# 2 पेत्र 03 सामान्य माहिती
## या अधिकारातील विशेष संकल्पना
### आग
लोक बऱ्याचदा आगीचा वापर गोष्टींना नष्ट करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट त्यातील कचरा आणि निरुपयोगी घटक नष्ट करून शुद्ध करण्यासाठी करतात. म्हणून जेंव्हा देव दुष्टाला शिक्षा करतो किंवा त्याच्या लोकांना शुद्ध करतो तेंव्हा सहसा ते आगीशी संबंधित असते. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/other/fire]])
### प्रभूचा दिवस
देव येण्याच्या दिवसाची अचूक वेळ हि लोकांच्यासाठी एक अनपेक्षित गोष्ट असेल. “जसा रात्रीचा चोर येतो तसा” ही एक उपमा आहे. या कारणामुळे ख्रिस्ती लोकांनी प्रभूच्या आगमनासाठी तयार असले पाहिजे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/dayofthelord]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])