mr_tn/2pe/03/10.md

2.3 KiB

However

जरी देव सहनशील असला आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा असली, तरी तो खात्रीने परत येईल आणि न्याय करेल.

the day of the Lord will come as a thief

पेत्र त्या दिवसाबद्दल बोलत आहे जेंव्हा देव प्रत्येकाचा न्याय करेल जसे की तो दिवस चोर आहे जो अनपेक्षितपणे येतो आणि लोकांना आश्चर्यचकित करून जातो. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-simile]])

The heavens will pass away

आकाश नष्ट होईल

The elements will be burned with fire

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव सृष्टीतत्वे आगीने जाळून टाकील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

The elements

शक्य अर्थ हे आहेत 1) आकाशातील अस्तित्वे जसे की सूर्य, चंद्र, आणि तारे किंवा 2) अशा गोष्टी ज्यांनी मिळून आकाश आणि पृथ्वी बनते, जसे की, माती, हवा, अग्नी, आणि पाणी.

the earth and the deeds in it will be revealed

देव सर्व पृथ्वीला आणि प्रत्येकाच्या कृत्यांना बघेल, आणि नंतर तो प्रत्येकाचा न्याय करेल. हे कर्तरी संज्ञात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव पृथ्वी आणि तिच्यावरील लोक जे काही करतात ते सर्व उघड करील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)