mr_tn/2pe/03/04.md

2.1 KiB

Where is the promise of his return?

थट्टा करणारे, हा अलंकारिक प्रश्न येशू परत येईल याच्यावर ते विश्वास ठेवीत नाहीत यावर भर देण्यासाठी विचारतात. “वचन” या शब्दाचा संदर्भ येशू परत येईल या वचनाच्या पुर्णतेशी येतो. पर्यायी भाषांतर: “येशू परत येणार हे वचन खरे नाही! तो परत येणार नाही!” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

our fathers fell asleep

येथे “वडील” यांचा संदर्भ पूर्वज जे फार वर्षापूर्वी जिवंत होते त्यांच्याशी येतो. झोपले ह्या शब्दाला मरणासाठीच सौम्य शब्दात सांगीतले आहे. पर्यायी भाषांतर: “आपले पूर्वज मेले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-euphemism)

all things have stayed the same, since the beginning of creation

थट्टा करणारे “सर्व” या शब्दासह अतिशयोक्ती करतात, आणि आतापर्यंत या जगात काहीही बदलले नाही, आणि येशू परत येणार हे सत्य असू शकत नाही असा वाद घालतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

since the beginning of creation

याचे भाषांतर मौखिक वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने जगाची निर्मिती केल्यापासून” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)