mr_tn/2pe/02/intro.md

1.4 KiB

2 पेत्र 02 सामान्य माहिती

या अधिकारातील विशेष संकल्पना

देह

“देह” हे मनुष्याच्या पापी स्वभावासाठीचे रूपक आहे. हा मनुष्याच्या शरीराचा भाग नाही जो की पापमय आहे. “देह” हा मनुष्याच्या स्वभावाला प्रदर्शीत करतो जो देवाच्या गोष्टी नाकारतो आणि जे पापमय आहे त्याची इच्छा करतो. अशी स्थिती सर्व मनुष्यांची त्यांनी येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे पवित्र आत्मा प्राप्त करण्यापूर्वी होती. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/flesh)

गूढ माहिती

2:4-8 मध्ये अनेक साम्य आहेत ज्यांना समजणे अवघड आहे जर जुन्या कराराचे भाषांतर झालेले नसेल. कदाचित अधिक स्पष्टीकरण आवश्यक असेल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)