mr_tn/2pe/02/21.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# the way of righteousness
पेत्र जीवनाला “मार्ग” किंवा रस्ता असे बोलतो. या वाक्यांशाचा संदर्भ देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# turn away from the holy commandment
येथे “च्या पासून वळा” हे एखादी गोष्ट करण्याचे थांबवा यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “पवित्र आज्ञा पाळावयाच्या थांबवा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the holy commandment delivered to them
हे कर्तरी साज्ञांमध्ये सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांना दिलेल्या पवित्र आज्ञा” किंवा “पवित्र आज्ञा ज्याबद्दल देवाने हे निश्चित केले की त्या त्यांना प्राप्त होतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])