mr_tn/2pe/02/15.md

874 B

They have abandoned the right way and have wandered off to follow

या खोट्या शिक्षकांनी योग्य मार्ग सोडला आहे, आणि अनुसरण करण्यासाठी ते भलतीकडे गेले आहेत. खोट्या शिक्षकांनी देवाची आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे कारण त्यांनी जे योग्य आहे ते नाकारले आहे.

the right way

योग्य वर्तणूक जी देवाचा सन्मान करते याबद्दल बोलले आहे जसे की तो एक अनुसरण करण्याचा मार्ग आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)