mr_tn/2pe/02/01.md

1.7 KiB

General Information:

पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.

False prophets came to the people, and false teachers will also come to you

जसे खोटे शिक्षक इस्राएलला फसवण्यासाठी आले होते, तसेच खोटे शिक्षक ख्रिस्ताबद्दल खोटे शिकवण्यासाठी येतील.

destructive heresies

“पाखंडी मत” या शब्दाचा संदर्भ मत जे ख्रिस्ताचे शिक्षण आणि प्रेषितांच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे याच्याशी येतो. ही पाखंडी मते अशा लोकांच्या विश्वासाचा नाश करतात ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.

the master who bought them

येथे “स्वामी” या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो ज्याचे स्वतःचे दास असतात. पेत्र येशूबद्दल लोकांचा मालक असे बोलतो ज्यांना त्याने त्याच्या मृत्यूची किंमत देऊन विकत घेतले आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])