mr_tn/2pe/01/19.md

4.0 KiB

General Information:

पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.

For we have this prophetic word made more sure

ज्या गोष्टी पेत्र आणि इतर प्रेषितांनी पहिल्या, ज्याचे वर्णन त्याने आधीच्या वचनात केले, त्या गोष्टी संदेष्टये जे काही बोलले त्याची खात्री करतात. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण ज्या गोष्टी आम्ही बघितल्या त्याने या भविष्यवाणीचा संदेश अधिक निश्चित करतो” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

For we have

येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो, ज्यामध्ये पेत्र आणि त्याचे वाचक समाविष्ट आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

this prophetic word made

याचा संदर्भ जुन्या कराराशी येतो. पर्यायी भाषांतर: “वचने, जी संदेष्टये बोलले, बनवले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

you do well to pay attention to it

पेत्र विश्वासणाऱ्यांना भविष्यवाणीच्या संदेशाकडे अधिक लक्ष देण्याची सूचना करतो.

as to a lamp shining in a dark place, until the day dawns

पेत्र भविष्यवाणीच्या शब्दाची तुलना दिव्याबरोबर करतो जो अंधारात सकाळचा उजेड येईपर्यंत प्रकाश देतो. सकाळ होणे हे ख्रिस्ताच्या येण्याला संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

the morning star rises in your hearts

पेत्र ख्रिस्ताबद्दल जसे की तो “प्रभातेचा तारा” आहे असे बोलतो, जो दिवसाच्या सुरवातीला आणि अंधाराच्या शेवटाला सूचित करतो. ख्रिस्त सर्व विश्वासणाऱ्यांच्या हृदयात त्यांच्या सर्व संशयाचा शेवट करून आणि तो कोण आहे याबद्दल पूर्ण समज आणून प्रकाश आणेल. येथे “हृदय” हे लोकांच्या विचारांबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्त त्याचा प्रकाश तुमच्या हृदयावर पाडेल जसा प्रभातेचा तारा त्याचा प्रकाश जगात पाडतो” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

the morning star

“प्रभातेचा तारा” याचा संदर्भ शुक्र ग्रहाशी येतो, जो कधीकधी सूर्य उगवायच्या आधी उगवतो आणि पाहाट होत आहे हे सूचित करतो.