mr_tn/2pe/01/15.md

826 B

you may be always able to remember these things

येथे “या गोष्टी” यांचा संदर्भ आधीच्या वचनात पेत्राने जे काही सांगितले त्या सर्वांशी येतो.

after my departure

पेत्र त्याच्या मृत्यूबद्दल बोलतो जसे की तो दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एखादे ठिकाण सोडत आहे. पर्यायी भाषांतर: “माझ्या मृत्यूनंतर” किंवा “मी मेल्यानंतर” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-euphemism]])