mr_tn/2pe/01/13.md

8 lines
1.6 KiB
Markdown

# to stir you up by way of reminder
येथे “हलवणे” या शब्दाचा अर्थ एखाद्याला झोपेतून उठवणे असा होतो. पेत्र त्याच्या वाचकांना या गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडतो जसे की तो त्यांना झोपेतून उठवत आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला या गोष्टींबद्दल आठवण करून देतो जेणेकरून तुम्ही त्यांच्याबद्दल विचार कराल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# as long as I am in this tent
पेत्र त्याच्या शरीराबद्दल बोलतो जसे की ते एक तंबू आहे ज्याला त्याने रोवला आहे आणि तो ते काढून टाकेल. त्याच्या शरीरात असणे हे तो जिवंत असण्याचे प्रतिक आहे, आणि ते काढून टाकणे हे मरण्याचे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “जोपर्यंत मी या शरीरात आहे” किंवा “जोपर्यंत मी जिवंत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])