mr_tn/2pe/01/02.md

1.1 KiB

May grace and peace increase in measure

देव एकमेव आहे जो विश्वासणाऱ्यांना दया आणि शांती देतो. पर्यायी भाषांतर: “देव तुमच्यावर दया आणि शांती करत राहो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

May grace and peace increase

पेत्र शांतीबद्दल बोलत आहे जसे ती एक वस्तू आहे जिला तिच्या आकारमानात किंवा संख्येत वाढऊ शकतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in the knowledge of God and of Jesus our Lord

तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देव आणि येशू आमचा प्रभू याला ओळखण्याद्वारे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)