mr_tn/2jn/01/13.md

644 B

The children of your chosen sister

येथे योहान त्याच्या इतर मंडळीबद्दल बोलतो जसे की ती वाचकांच्या मंडळीची बहिण आहे आणि त्या जे विश्वासू त्या मंडळीचा भाग आहेत जसे की ते त्या मंडळीची मुले आहेत. सर्व विश्वासू हे एक आत्मिक कुटुंब आहे यावर हे भर देते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)