mr_tn/2jn/01/07.md

1.4 KiB

Connecting Statement:

योहान त्यांना फसवणाऱ्यांविषयी चेतावणी देतो, आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहण्याची आठवण करून देतो, आणि जे ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहत नाहीत त्यांच्यापासून दूर राहण्याची चेतावणी देतो.

For many deceivers have gone out into the world

कारण अनेक खोट्या शिक्षकांनी सभा सोडली आहे किंवा “कारण अनेक फसवणारे जगात आहेत”

many deceivers

अनेक खोटे शिक्षक किंवा “अनेक भोंदू”

Jesus Christ came in the flesh

शरीरात येणे हे खरा मनुष्य बनणे यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “येशू ख्रिस्त खरा मनुष्य बनून आला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

This is the deceiver and the antichrist

ते असे लोक आहेत जे इतरांना फसवतात आणि स्वतः ख्रिस्ताचा विरोध करतात