mr_tn/2jn/01/06.md

819 B

This is the commandment, just as you heard from the beginning, that you should walk in it

देवाच्या आज्ञेनुसार आपले जीवन जगणे हे सांगण्यासाठी जसे की आम्ही त्याच्यामध्ये चालत होतो असे बोलले आहे. “ते” या शब्दाचा संदर्भ प्रेमाशी येतो. “आणि त्याने तुम्हाला आज्ञा दिली आहे, ज्याअर्थी तुम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवला, तेंव्हा एकमेकांवर प्रीती करा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)