mr_tn/2jn/01/01.md

2.3 KiB

General Information:

परंपरा प्रेषित योहानाला या पत्राचा लेखक म्हणून ओळख करून देते. बहुदा जरी एखाद्या वैयक्तिक स्त्रीला लिहिले असले, तरी तो लिहितो की, त्यांनी “एकमेकांवर प्रेम करायला हवे” हे कदाचित मंडळीला असावे. या पत्रामधील “तुम्ही” आणि “तुमच्या” या सर्व घटना बहुवचन आहेत, जोपर्यंत अन्यथा म्हणून नमूद केले जात नाही. या पत्रात योहान त्याचा आणि त्याच्या वाचकांचा समावेश “आपण” आणि “आपले” म्हणून करतो. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-you]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-inclusive]])

From the elder to the chosen lady and her children

या प्रकारे पत्राची सुरुवात झाली. लेखकाचे नाव स्पष्ट केले गेले. पर्यायी भाषांतर: “मी, योहान जो वडील, हे पत्र निवडेल्या स्त्रीला आणि तिच्या मुलांना लिहित आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the elder

हे योहान, येशूचा प्रेषित आणि शिष्य याला संदर्भित करते. तो स्वतःला “वडील” म्हणून एकतर त्याच्या वयामुळे किंवा तो मंडळीचा पुढारी असल्यामुळे संबोधित करतो.

to the chosen lady and her children

हे कदाचित मंडळीला आणि तिच्या विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)