mr_tn/2co/12/20.md

2.4 KiB

I may not find you as I wish

मला जे सापडेल ते मला आवडत नाही किंवा ""तुम्ही जे करत होता ते पाहून मला आवडले नाही

you might not find me as you wish

आपण जे पाहता ते कदाचित आपल्याला आवडत नाही

there may be quarreling, jealousy, outbursts of anger, rivalries, slander, gossip, arrogance, and disorder

भांडणे, मत्सर, राग, स्पर्धा, निंदा, गफलत, अभिमान आणि गोंधळ "" या संज्ञा क्रियापद वापरून भाषांतरित केले जाऊ शकतात. संभाव्य अर्थ म्हणजे 1) तुमच्यातील काही लोक आमच्याशी वाद घालतील, आमचा हेवा करतील, अचानक आमच्यावर खुप रागावतील, नेते म्हणून आमची जागा घेण्याचा प्रयत्न करतील, आमच्याविषयी खोटे बोलतील, आमच्या खाजगी आयुष्याविषयी सांगतील, अभिमान बाळगतील आणि आम्ही जगण्याचा प्रयत्न करीत असताना आमचा विरोध करतील."" किंवा 2) ""तुमच्यातील काही एकमेकांशी भांडण करतील, एकमेकांचा हेवा करतील, अचानक एकमेकांवर खूप रागावले जातील, नेता कोण असेल यावर एकमेकांशी भांडत राहतील, एकमेकांबद्दल खोटे बोलतील, एकमेकांच्या खाजगी जीवनाबद्दल सांगतील, अभिमान बाळगतील , आणि ज्यांना देवाने आपले नेतृत्व करण्यास निवडले आहे त्यांचा विरोध करतील"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)