mr_tn/2co/12/09.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# My grace is enough for you
मी तुमच्यावर दयाळू आहे, आणि तुम्हाला तेच हवे आहे
# for power is made perfect in weakness
कारण जेव्हा तूम्ही अशक्त असता तेव्हा माझे सामर्थ्य चांगले कार्य करते
# the power of Christ might reside on me
पौलाने ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी म्हटले की ते त्याच्यावर बांधलेले तंबू होते. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""लोक माझ्याकडे पाहू शकतात की माझ्याकडे ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे"" किंवा 2) ""माझ्याकडे खरोखरच ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])