mr_tn/2co/11/33.md

8 lines
707 B
Markdown

# I was lowered in a basket
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही लोकांनी मला टोपलीमध्ये ठेवले आणि मला जमिनीवर खाली आणले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# from his hands
पौल राज्यपाल साठी राज्यपालचे हात म्हणून उपनाव वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""राज्यपालाकडून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])