mr_tn/2co/10/11.md

886 B

Let such people be aware

अशा लोकांना जागरूक करावे अशी माझी इच्छा आहे

what we are in the words of our letters when we are absent is what we will be in our actions when we are there

आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही याच गोष्टी करतो. आम्ही तुमच्यापासून दूर होतो तेव्हा आम्ही पत्रे लिहितो

we ... our

या शब्दांच्या सर्व घटनांचा अर्थ पौलच्या सेवेच्या कार्यसंघाकडे आहे परंतु करिंथकरांकडे नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)