mr_tn/2co/09/intro.md

1.4 KiB

2 करिंथकरांस पत्र 0 9 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरकारांनी वाचन सुलभ व्हावे यासाठी काही मजकूर कविता योग्य उर्वरित मजकूरापेक्षा उजवीकडे वळविली. यूएलटी हे नवव्या वचनां विषयी करते, जे जुन्या करारातून उद्धृत केले आहे.

या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार

रूपके

पौल तीन शेतीविषयक रूपकांचा वापर करतो. गरजू बांधवांना देण्याविषयी शिकवण्यासाठी तो त्यांचा वापर करतो. रूपकांनी पौलांना हे स्पष्ट करण्यास मदत केली की जे उदारतेने देणगी देतात त्यांना देव प्रतिफळ देईल. देव त्यांना कसे व कधी इनाम देईल हे

कबूल केले नाही. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///tw/dict/bible/other/reward]])